Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनPrabhas: अमिताभ-दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभासचा लूक कसा दिसणार? पाहा चित्रपटाचं पहिलं पोस्टर...

Prabhas: अमिताभ-दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभासचा लूक कसा दिसणार? पाहा चित्रपटाचं पहिलं पोस्टर…

[ad_1]

अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेते अमिताभ बच्चन आणि प्रभास यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट २ भागात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कथेत सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. तर, दुसऱ्या भागात त्यामागची कथा सांगितली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. सध्या या चित्रपटाचा पहिला भाग पूर्णपणे तयार झाल्याचे बोलले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments