Friday, June 26, 2026
Home Blog Page 3149

Sooryavansham: ‘सूर्यवंशम’मध्ये अमिताभ बच्चन यांना विषारी खीर देणारा चिमुकला आठवतो? आता दिसतोय हँडसम

0
Sooryavansham: ‘सूर्यवंशम’मध्ये अमिताभ बच्चन यांना विषारी खीर देणारा चिमुकला आठवतो? आता दिसतोय हँडसम


Sooryavansham Child Actor Viral Photo: ‘सूर्यवंशम’ या चित्रपटात आजोबांसाठी खीर आणणारा आठवतो का? हिरा ठाकूरचा हा चिमुकला आता मोठा झाला असून, खूप हँडसम दिसत आहे.



Source link

Mi Single 3.0: चित्रपट-मालिका नव्हे, मराठी गाण्याचा आलाय तिसरा पार्ट! ‘मी सिंगल ३.०’ला प्रेक्षकांची पसंती

0
Mi Single 3.0: चित्रपट-मालिका नव्हे, मराठी गाण्याचा आलाय तिसरा पार्ट! ‘मी सिंगल ३.०’ला प्रेक्षकांची पसंती


प्रशांत नाकती ‘हर्टब्रेक झाला’ या त्याच्या गाण्याविषयी बोलताना म्हणाला की, ‘हर्टब्रेक झाला हे गाणं मी सिंगल या गाण्याचा तिसरा भाग आहे. मी सिंगल आणि माझी जानू या गाण्यांना भरभरून प्रेम मिळालं. खरतरं ही एक तिनं मित्रांची गोष्ट आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, गौरी पवार, सृष्टी आंबवले आणि स्नेहल लांघे हे कलाकार यात आहेत. प्रत्येकवेळी या दोन मुलांना मुलगी मिळत नाही. ते सिंगल राहतात. अशी एक धम्माल गोष्ट या तिन्ही गाण्यांमध्ये दिसून येते. हे गाणं केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे.’



Source link

Women’s Day: अमिताभ बच्चन ते गोविंदा…बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी ‘स्त्री’वेशात केलं प्रेक्षकांचं मनोरंजन!

0
Women’s Day: अमिताभ बच्चन ते गोविंदा…बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी ‘स्त्री’वेशात केलं प्रेक्षकांचं मनोरंजन!


Womens Day special : अमिताभ बच्चन ते गोविंदासह अनेक कलाकारांनी स्त्री वेशात देखील प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.



Source link

Rang Maza Vegla: कार्तिक दीपावर उगवणार सूड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार मोठा ट्वीस्ट!

0
Rang Maza Vegla: कार्तिक दीपावर उगवणार सूड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार मोठा ट्वीस्ट!


Rang Maza Vegla latest update: १४ वर्षांच्या मोठ्या लीपनंतर आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक देखील एका वेगळ्या वळणावर आलं आहे.



Source link

Shah Rukh Khan: तब्बल ८ तास शाहरुखच्या मेकअपरूममध्ये लपले होते घुसखोरी करणारे तरुण! अभिनेताही झाला चकित

0
Shah Rukh Khan: तब्बल ८ तास शाहरुखच्या मेकअपरूममध्ये लपले होते घुसखोरी करणारे तरुण! अभिनेताही झाला चकित


Shah Rukh Khan House Mannat: बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या बंगल्यात, ‘मन्नत’मध्ये २ अज्ञात तरुणांनी घुसखोरी केली होती.



Source link

Tu Jhoothi Main Makkaar: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची बॉक्स ऑफिसवरही धमाल! काही तासांतच कमावले कोट्यवधी!

0
Tu Jhoothi Main Makkaar: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची बॉक्स ऑफिसवरही धमाल! काही तासांतच कमावले कोट्यवधी!


Tu Jhoothi Main Makkar Collection: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



Source link

Sidharth Jadhav: सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड! काय आहे हा रेकॉर्ड जाणून घ्या

0
Sidharth Jadhav: सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड! काय आहे हा रेकॉर्ड जाणून घ्या


स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा रविवारी १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिद्धार्थ जाधवचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील महाधिंगाणा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link

सातारा : वनवासमाची येथे महिलेचा दगडाने ठेचून निर्घुण खून | पुढारी

0









तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा वनवासमाची ता.कराड येथे (मंगळवार) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लता मधूकर चव्हाण (वय 45) रा.वनवासमाची जुने गावठाण ता.कराड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

जळण आणायला डोगंरात गेल्यावर संशयिताने डाव साधत महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अरुण देवकर, तळबीड पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वरोटे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, संशयिताचा कसून तपास चालू आहे. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा : 











Source link

Shubman Gill: शुभमन गिलला आवडते रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाच्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप

0
Shubman Gill: शुभमन गिलला आवडते रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाच्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप


रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे सध्याचे सर्वांचे आवडते कपल आहे. त्यांनी प्रेमाची कबूली दिली नसली तरी त्यांचे अफेअर असल्याचा दावा केला जातो. आता शुभमनने रश्मिका आवडत असल्याचे सांगताच विजयच्या चाहत्यांनी सुनावले आहे.



Source link

सातारा: मटका किंग समीर कच्छीसह टोळीला ‘मोका’ | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मटका व्यवसाय, व्याजाने पैसे देऊन सावकारी करणे, टोळीची दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्यासाठी टोळीने अनेक विघातक कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, चिट फंड कलमही या टोळीला लावण्यात आले आहे.

समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी याला दि. 19 फेब्रुवारी रोजी मोळाचा ओढा येथून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून 16 लाख 26 हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला 22 साथीदारांसोबत ताब्यात घेतले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयित समीर कच्छीने त्याच्या साथीदारांमार्फत मटका, जुगारसारखे अवैध धंदे चालवून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

समीर कच्छीने गैरमार्गाने गोळा केलेला हा पैसा सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना बेकायदेशीर व्याजाने देऊन त्याद्वारे सावकारी केली. यातूनच काही जणांची पिळवणूक करत मारहाण केल्याचे
समोर आले. कच्छी याच्याविरोधात सावकारीची तक्रार आल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला. अवघ्या दोन दिवसात मटका व सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाच्या कक्षा आणखी रुंदावल्या व मटका प्रकरणी थेट त्याची लिंक गोवा राज्यापर्यंत असल्याचे समोर आले. सातारा पोलिसांचे एक पथक तयार करुन गोवा राज्यातूनही मटका बहाद्दर पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी गोवा येथून संशयितांच्या ताब्यातील 1 लाख 39 हजार 100 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

तब्बल 44 संशयित आरोपींची धरपकड झाल्यानंतर गुन्ह्याची तीव्रता ओळखून तपासाचा फास आवळण्यात आला. संशयित भिशी चालवून पैशांची देवाण-घेवाण करत गैरमार्गाने तेच पैसे गुुंतवून अवैध धंदे करत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे चिट फंडचे कलमही संशयितांवर ठोकण्यात आले. अटक केलेले 44 व पसार दोघे अशा 46 जणांचा प्रस्ताव तयार करुन तो कोल्हापूर आयजी कार्यालयाला पाठवला असता त्यालाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, गेल्या 15 दिवसांमध्ये सातारा पोलिसांनी मटका किंग समीर कच्छी याला एका मागून एक धक्के दिले. अद्याप याचा तपास सुरू आहे. संशयित आरोपी वाढण्याची शक्यताही आहे. यामुळे यानंतर कोणाचा नंबर लागणार? नेमका कोणाचा प्रत्यक्ष सहभाग आहे? सातार्‍यातील मटका, जुगाराची पाळेमुळे आणखी कोणत्या जिल्ह्यात, राज्यात आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 राज्ये, 6 जिल्हे, 46 जण

एस.पी. समीर शेख यांनी केलेली ही कारवाई रेकॉर्डब्रेक ठरली आहे. या कारवाईची पाळेमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात तर 6 जिल्ह्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. संशयितांमध्ये साहील ऊर्फ भैय्या शमीम ऊर्फ समीर शेख (वय 19), अमर पवार, धनंजय कदम, अश्विन माने, नासिरहुसेन शेख, सलीम खान, शकील सय्यद, राजेश कदम, विकास चव्हाण, संतोष माने, अक्षय सोनावणे, गजानन इरकल, किशोर साळुंखे, असद सय्यद, असिफ खान, संतोष गुरव, प्रकाश बोभाटे, श्रीकांत पाटील, विपुल जाधव, राजेंद्र उर्फ राहूल निंबाळकर (सर्व रा.सातारा परिसर व जिल्हा), विष्णू सोनटक्के (रा. इचलकरंजी जि. कोल्हापूर), शिवराम नारायण सुवर्णा (रा. मेंगलोर, कर्नाटक), नरेंद्र तायडे, सुमेध तायडे, गजानन तायडे, सुमेध अवचार, पुरुषोत्तम रोजतकार (सर्व रा.अकोला जिल्हा), यशवंत नायक (रा. गुजरात), अजय इंगोले, प्रतीक मुन, गजानन कणसे, शुभम राठोड, संतोष महाजन, सचिन खिची (सर्व रा.यवतमाळ जिल्हा), राजन कुमार (उत्तर प्रदेश), जयप्रकाश जयस्वाल (रा. ठाणे), अनिल मुंदडा (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.



Source link