Saturday, July 4, 2026
Home Blog Page 106

प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुनिल बापू अहिवळे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुनिल बापू अहिवळे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फलटण :- फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार गटाच्या उमेदवारांच्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ३ या जागेसाठी श्री.सुनिल बापू अहिवळे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुलाखतीदरम्यान प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

आपल्या उमेदवारीविषयी भूमिका मांडताना सुनिल बापू अहिवळे यांनी सांगितले की, “सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे.” त्यांच्या कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख मा माजी खासदार ,आमदार यांच्या नेतृत्वासमोर करण्यात आला.

सुनील बापू अहिवळे हे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील जनसंपर्कामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

खासदार गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक ३ मध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुनील बापू अहिवळे यांचे नाव सर्वत्र चर्चेत असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

खासदार गटाने त्यांना उमेदवारी दिल्यास, प्रभागासाठी सक्षम नेतृत्व आणि विजय मिळविण्याची ताकद त्यांच्या माध्यमातून मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह आणि सुनील बापू अहिवळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा केलेला निर्धार पाहता, आगामी काळात या प्रभागातील निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार हे नक्की! आता सर्वांचे लक्ष खासदार गटाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.हॅस्टॅग हेडिंग द्या

फलटणमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटणमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण (प्रतिनिधी) — आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात सध्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगली आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि तरुणवर्ग या सर्व घटकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, “फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी दादांचे नेतृत्व आवश्यक आहे,” असे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांची कार्यशैली लोकांपर्यंत पोहोचली असून, नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि समस्यांवर झटपट निर्णय घेण्याची वृत्ती यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपलेपणा वाढला आहे.

प्रचार अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वैयक्तिक भेटीगाठींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदार वर्ग त्यांच्या मागे ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे.

शहराच्या विकासासाठी स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन, दर्जेदार रस्ते, व्यापाऱ्यांसाठी सुविधांची वाढ, प्रलंबित प्रकल्पांना पूर्णत्व आणि नव्या विकास योजनांची अंमलबजावणी ही आपली मुख्य प्राधान्ये असल्या त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विरोधकांच्या प्रचाराला अद्याप गती मिळालेली नसताना समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची लाट शहरभर पसरत असून, येत्या काही दिवसांत या लाटेला आणखी वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दादांची उमेदवारी प्रभावी ठरणार, अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

एन. रघुरामन यांचा कॉलम: आपल्या मुलांना अन्न टंचाईचा अर्थ काय हे माहीत आहे का?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  आपल्या मुलांना अन्न टंचाईचा अर्थ काय हे माहीत आहे का?


2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

तुम्ही ‘युद्ध सँडविच’ बद्दल ऐकले आहे का? जर नसेल, तर जगभरातील वीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असलेल्या वर्गात आपले स्वागत आहे. ती तुम्हाला काळा पडलेला गॅस स्टोव्ह दाखवून स्वयंपाक वर्ग सुरू करते. ज्यातून असे लक्षात येते की, हे घर गरिबाचे आहे. पण तिचे मनापासूनचे हास्य सर्व गरिबी लपवते. तिच्याकडे पीठ नाही, म्हणून ती कुस्करलेली बिस्किटे वापरते. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की, पीठ नसताना तिने बिस्किटे कुठून आणली? ही बिस्किटे युद्धग्रस्त लोकांना मदत पथकांनी वाटली आणि ती स्वतःसाठी काही शोधण्यात यशस्वी झाली! म्हणूनच ती लाजाळूपणे हसते आणि तुम्हाला उरलेल्या घटकांची ओळख करून देते. जेव्हा तिची साखर संपली तेव्हा तिला सुक्या मेव्यामध्ये गोडवा आढळला. जेव्हा तुम्ही तिचा व्हिडिओ पाहता तेव्हा आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नसलेल्या जगातून संदेश मिळाल्यासारखे वाटते. ही ११ वर्षांची मुलगी स्वतःला विनाशात जगायला आणि स्वप्न पाहायला शिकवत आहे.

इंटरनेटवर प्रभावशाली लोक स्वच्छ स्वयंपाकघरे आणि उत्कृष्ट पाककृतींनी वर्चस्व गाजवत असताना, गाझा येथील एका ११ वर्षांच्या मुलीने स्वतःचे अनोखे स्वयंपाकाचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओंनी वाय-फाय स्पेसमध्ये तुफान धुमाकूळ घातला. रेनाड अट्टाल्लाहला जगभरातील लाखो लोक तिच्या “रेनाड फ्रॉम गाझा’ शीर्षकाच्या व्हिडिओंसाठी ओळखतात. तिच्या कथा २०२३ मध्ये एका स्वयंपाकघरात सुरू झाल्या. एका व्हिडिओमध्ये तिने म्हटले, “आपल्याकडे खायला काहीच नाही!’ तिच्या व्हायरल व्हिडिओंमध्ये एक भयानक सत्य होते. हळूहळू हसू थकव्याकडे वळले. आनंदी कॅप्शन उदास होत गेले. शेवटी तिचे स्वयंपाकाचे व्हिडिओ भुकेने आणि जगण्याच्या तळमळीने भरलेल्या व्यापक नुकसानीचे दस्तऐवज बनले. म्हणूनच तिच्या पाककृतींमध्ये “युद्ध सँडविच’ समाविष्ट आहेत, जे वास्तविक जगात कधीही कोणत्याही रेस्टॉरंट किंवा स्वयंपाकघरात बनवले जात नाहीत. मे-जून २०२५ मध्ये जेव्हा दोन दशलक्षाहून अधिक लोकांनी तिचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली होती, तेव्हा ती अचानक एका व्हिडिओमध्ये दिसली आणि कोणत्याही संदर्भाशिवाय फक्त “अलविदा’ असे म्हणून गेली. हे शब्द तिच्या निराश डोळ्यांनी शांत बसलेल्या चित्रांसोबत दिसले. काही मिनिटांतच ती सुरक्षित आहे का असे विचारणाऱ्या टिप्पण्या येऊ लागल्या. वृत्तवाहिन्यांनी तिची कहाणी उचलून धरली आणि जग तिच्याबद्दल काळजीत असल्याचे वृत्त दिले. तरीही ती काही आठवडे शांत राहिली. मग अचानक ऑक्टोबर २०२५ मध्ये ती तीन शब्दांसह पुन्हा दिसली: “एक नवीन अध्याय.” बदल स्पष्ट होता. तिच्या चेहऱ्यावर एक हास्य होते. ती एका चांगल्या स्वयंपाकघरात पीठ फेटत होती. तिच्या केसांना पीठ लागलेले होते, ज्यामुळे ती तेजस्वी झाली होती. तिला मानवतावादी पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत युरोपमध्ये सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते आणि तिने एका शाळेत प्रवेश घेतला होता. आज तिच्या स्वयंपाकघरात तिने स्वप्नात पाहिलेल्या खाद्यवस्तूंचा साठा आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते, “जेव्हा तुम्हाला आवश्यक असलेले सर्वकाही असते तेव्हा स्वयंपाक करणे खूप मजेदार असते. पण जेव्हा माझ्याकडे सर्वकाही नव्हते तेव्हा कसे वाटायचे ते मी कधीही विसरणार नाही.’ तिच्या आवाजात अन्नटंचाईच्या वेदना बोलल्या. रेनॉडला युरोपमध्ये स्थलांतरामुळे सुरक्षितता मिळाली. परंतु तिची आव्हाने अजून संपलेली नाहीत. ती एका परक्या देशात निर्वासित आहे. नवीन संस्कृती, जीवनशैली आणि भाषेशी जुळवून घेत आहे. त्या तरुण मुलीला आघात, तोटा आणि शेवटी विस्थापन विसरणे कठीण होईल. तरीही तिच्या अलीकडील एका व्हिडिओमध्ये ती म्हणते, “जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा मला असे वाटते की मी जगाची चव थोडी चांगली बनवू शकते.” पण ती हेदेखील कधीही विसरत नाही की, “गाझाशी प्रेमासोबत. मुलांना मूल म्हणून राहण्याचा अधिकार आहे.’ या सोप्या पण गहन ओळी तिचे विचार प्रतिबिंबित करतात.



Source link

युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण भाजपकडून कोणतही निमंत्रण नाही, काय म्हणाले शंभूराज देसाई? 

0



Shambhuraj Desai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. बैठकांसह गाठीभेटी सुरु केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात देखील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, मात्र भाजपकडून अद्याप कोणताही निमंत्रण आलेले नसल्याची प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

युती करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरु

भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी युती करण्याबाबत मित्र पक्षांना निमंत्रण दिलेले आहे. मात्र अजून प्रतिसाद आला नाही अशी प्रतिक्रिया भोसले यांनी दिली. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मागील आठवड्यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांची जिल्ह्यात बैठक झाली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले स्वतः मी शंभूराज देसाई आणि खासदार नितीन पाटील आमदार महेश शिंदे उपस्थित होते. मात्र भाजपाचे दोन्ही मंत्री उपस्थित नसल्यामुळे ही बैठक पुन्हा घेऊ असं जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं होतं असे देसाई म्हणाले. अद्यापही पुढील बैठकीबाबत आम्हाला निमंत्रण मिळालेल नाही. युती करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत असे शंबूराज देसाई म्हणाले.  भाजपकडून कोणताही निरोप आमच्यापर्यंत आलेला नाही अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत

आमची तयारी सुरु आहे. आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप जागांच्या बाबत चर्चा झालेली नाही असेही शंभूराज देसाई म्हणाले. सातारा जिल्ह्याती युती करण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याची माहिती देखील शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की वेगळं लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पार्थ पवार प्रकरणाबाबत देखील शंभूराज देसाई यांनी विचारण्यात आले. यावर बोलताना देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती गठीत केली आहे. या चौकशीनंतर जे काही स्पष्ट होईल. तो सर्वांचा निर्णय राहील असेही शंभूराज देसाई म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Shambhuraj Desai : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर

 

आणखी वाचा



Source link

मला साताऱ्याचा नगराध्यक्ष व्हायचंय, मी खासदारकीचा राजीनामा देतो; उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

0



सातारा : आपल्या मजेशीर वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला आता खासदारकीचा राजीनामा द्यायचा आहे आणि सातारा नगरपालिकेचा नगराध्यक्ष व्हायचं आहे अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. या आधी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Nimbalkar) नगराध्यक्ष व्हायची इच्छा बोलवून दाखवली होती. त्यानंतर आता तशीच मजेशीर इच्छा उदयनराजेंनीही बोलावून दाखवली.

सातारा जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीचे नियोजन कसे असावे याची त्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याच बैठकीला खासदार उदनयराजेही उपस्थित होते.

Udayanraje On Satara Election : नगराध्यक्ष होण्याची उदयनराजेंची इच्छा

बैठकीनंतर बोलताना उदयनराजे यांनी सातारा नगरपालिकेमध्ये शिवेंद्रराजेंच्या गटाबरोबर मनोमिलन झाल्याचं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी नगराध्यक्षपदावरही भाष्य केलं. नगराध्यक्ष कोण होणार या प्रश्नावर त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. मला नगराध्यक्ष व्हायची इच्छा आहे, त्यासाठी मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं उदयनराजे म्हणाले.

Shivendraraje On Satara Election : शिवेंद्रराजेंकडून सस्पेन्स कायम

सातारा नगरपालिकेबाबत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र मंत्री शिवेंद्रराजे यांनी मनोमिलनाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून याबाबत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा नगरपालिकेबाबत मनोमिलन होणार का विचारले. त्यांनी मनोमिलन होणार असल्याचं यावेळी सांगितलं.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र सातारा नगरपालिकेच्या मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया दिली. येत्या पाच सहा दिवसात अंतिम निर्णय होईल. भाजप श्रेष्ठी, देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वसामान्य लोकांचा हिताचा निर्णय असेल, तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजेंनी दिली.

Satara Election Result : सातारा नगरपालिकेवर उदयनराजेंचे वर्चस्व

गेल्या वेळच्या म्हणजे, नोव्हेंबर 2016 साली झालेल्या निवडणुकीत उदयनराजेंच्या पॅनेलने मोठं मताधिक्य मिळवत शिवेंद्रराजेंच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यामध्ये उदनयराजे गटाच्या माधवी कदम यांनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजेंचा 3 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

हैदराबादपेक्षा सातारा गॅझेटियरमध्ये सुलभ नोंदी; शिवेंद्रराजे भोसले यांची महत्वपूर्ण माहिती

0



Shivendrasinh Bhonsle on Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा गॅझेटियर (Satara Gazette) बाबत लवकरच बैठक होणार असून यातून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला (Maratha Reservation)  दिलासा मिळेल, असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. सातारा गॅझेटियरमध्ये नोंदी आडनावासह क्लियर असल्याने हैदराबादपेक्षा (Hyderabad Gazette) लवकर या भागातील मराठा समाजाला न्याय देता येऊ शकणार असल्याचेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

आरक्षणमध्ये काम करताना अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करून हे काम करावे लागते. ज्यामुळे उद्या कोर्टात जरी चॅलेंज झालं तरी हे आरक्षण टिकले पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याने हैदराबाद गॅझेटियर लागू करतानाही हीच काळजी घेतली होती. ज्यामुळे तीन वेळेला न्यायालयात चॅलेंज होऊनही हे टिकू शकले आहे. तशाच पद्धतीने सातारा गॅझेटियर बाबत काम सुरू असून लवकरच या संदर्भातली बैठक होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देता येईल. असे त्यांनी सांगितले. राज्यात आलेले अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटामुळे या बैठकीला थोडा उशीर झाला असला तरी सर्व कायदेशीर बाबी तपासून लवकरच हाही निर्णय होईल, असा दिलासा शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.

What Is Satara Gazette : सातारा गॅझेटियर म्हणजे काय?

सातारा गॅझेटियर हा एक जुना सरकारी दाखला / किंवा दस्तऐवज आहे. ब्रिटिश काळात (1820-1830 च्या सुमारास) सातारा प्रांतात जमिनी, शेती, कुळी, जाती, पिकं, महसूल या सगळ्याची नोंद करून जी कागदपत्रं तयार झाली, त्याला सातारा गॅझेटियर म्हटलं जातं. यात गावनिहाय वंशावळी, कुळाच्या नोंदी, जात नोंदी यांचा समावेश आहे.

Kunbi Certificate Satara Gazette : आरक्षणाच्या लढाईत मुख्य पुरावा

ब्रिटिश सरकारला महसूल आणि कर आकारणीसाठी जमीन, लोकसंख्येची नोंद तयार करायची होती. म्हणूनच सातारा गॅझेटियर तयार करण्यात आलं. याचा मूळ उद्देश हा फक्त प्रशासन आणि महसूलासाठी होता. पण सध्याच्या स्थितीत या गॅझेटियरमधील जुन्या सरकारी नोंदी या आरक्षणासाठी मुख्य पुरावा म्हणून महत्त्वाची ठरतात.

सातारा जिल्ह्याच्या सरकारी संकेतस्थळावर या कुणबी- मराठा दस्त नोंदी तालुकावार उपलब्ध आहेत. कराड, वाई, माण, फलटण, खटाव, पाटण, कोरेगाव यासह अनेक तालुक्यांतील गावांमध्ये अशी नोंद मिळते.

थोडक्यात, सातारा गॅझेटियर हा केवळ महसूल नोंदीसाठी तयार केलेला जुना दस्तऐवज असला तरी, त्यातल्या मराठा-कुणबी नोंदींमुळे आज तो मराठा आरक्षण लढाईतील एक महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.

ही बातमी वाचा:

Parth Pawar Pune Land Scam: Parth Pawar Pune Land Scam: शीतल तेजवानी, हेमंत गावंडे हे क्रिमिनल, भोसरी प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचला, एकनाथ खडसेंनी सगळंच काढलं

 

आणखी वाचा



Source link

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये उत्साहाचा जल्लोष! विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा मोठा पाठिंबा

0
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये उत्साहाचा जल्लोष! विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा मोठा पाठिंबा

फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या उमेदवारांच्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १२ (अनुसूचित जाती राखीव) या जागेसाठी विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुलाखतीदरम्यान प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

आपल्या उमेदवारीविषयी भूमिका मांडताना विकास काकडे यांनी सांगितले की, “सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे.” त्यांच्या कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वासमोर करण्यात आला.

साहस क्रिडा मंडळाचे अध्यक्ष असलेले विकास काकडे हे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील जनसंपर्कामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

राजे गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विकास काकडे यांचे नाव सर्वत्र चर्चेत असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

राजे गटाने त्यांना उमेदवारी दिल्यास, प्रभागासाठी सक्षम नेतृत्व आणि विजय मिळविण्याची ताकद त्यांच्या माध्यमातून मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह आणि विकास काकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा केलेला निर्धार पाहता, आगामी काळात या प्रभागातील निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार हे नक्की! आता सर्वांचे लक्ष राजे गटाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

Video: धक्कादायक! वृद्धेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा अन् 80 अंडी; गुजरातमधील घटना

0
Video: धक्कादायक! वृद्धेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा अन् 80 अंडी; गुजरातमधील घटना


Gujarat Medical Case News: गुजरातीलमधील सावरकुंडला तालुक्यातील लल्लूभाई शेठ आरोग्य मंदिर येथे एक अत्यंत दुर्मीळ आणि धक्कादायक वैद्यकीय प्रकरण समोर आल्याने स्थानिकांसह वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मृगांक पटेल यांनी 66 वर्षीय वृद्ध महिला गीताबेन मेहता यांच्या डोळ्याच्या वरच्या पापणीमधून तब्बल 250 पेक्षा अधिक उवा आणि 80 हून अधिक अंडी शस्त्रक्रियेद्वारे काढली आहेत. हा प्रकार अत्यंत क्वचित आढळणारा असल्याने याची चर्चा महाराष्ट्र-गुजरातसहित संपूर्ण मेडिकल फ्रटरनिटीमध्ये होत आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

 

दीड महिन्यांपासून डोळ्यांत सतत खाज

गीताबेन मेहता गेल्या दीड महिन्यांपासून डोळ्यांत सतत खाज सुटणे, जळजळ, पापण्या जड होणे आणि दृष्टी धूसर दिसणे या समस्यांनी त्रस्त होत होत्या. घरगुती उपाय आणि सामान्य आयड्रॉप्स वापरूनही काहीच फरक न पडल्याने त्यांनी अखेर सावरकुंडला येथील आरोग्य मंदिरात उपचारासाठी भेट दिली. सुरुवातीला साधा संसर्ग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र तपासणीदरम्यान मायक्रो लेंस आणि स्लिट लॅम्प मशीन च्या सहाय्याने नेमकी समस्येची खात्री करून घेतली असता डॉक्टरांच्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली. गीताबेन यांच्या पापणीच्या केसांमध्ये आणि त्वचेच्या खाली लहान-लहान उवांचा घोळ तयार झाला होता.

हे ही वाचा: मजेसाठी केली DNA टेस्ट… पण रिपोर्टमध्ये पत्नीचा निघाला असा ‘संबंध’ की पतीचे जगच कोसळले!

 

अत्यंत दुर्मिळ प्रकरण 

उवा सामान्यतः डोक्याच्या केसांत आढळतात. मात्र, डोळ्यांच्या पापण्या आणि भुवयांच्या भागात त्यांचा संसर्ग होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. डॉक्टरांच्या मते, कमी स्वच्छता, केसांमधील गंभीर उवा संक्रमणाचा पसरलेला प्रभाव, तसेच दीर्घ काळ दुर्लक्ष केल्याने हा संसर्ग डोळ्यापर्यंत पोहोचू शकतो.

हे ही वाचा: ‘अशी’ थंडी तुम्ही कधी पाहिलीच नसेल! -62°C चं थरारक दृश्य दाखवणारा Video सोशल मीडियावर व्हायरल

 

तत्काळ वृद्धेवर शस्त्रक्रिया

तत्काळ वृद्धेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या सूक्ष्म शस्त्रक्रियेत डॉ. पटेल यांनी अत्यंत दक्षता घेऊन प्रत्येक उवा  आणि त्याच्याशी जोडलेली अंडी काढून टाकली. या प्रक्रियेत अचूक हाताळणी, विशेष मायक्रो-सर्जिकल उपकरणे आणि सातत्याने दृष्टी निरीक्षण आवश्यक होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर वृद्धेला मोठा आराम मिळाला असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

हे ही वाचा: मुलींवर अत्याचार, तहानलेल्या मुलांना टॉयलेटचं पाणी…330 मृत्यू, 2004 साली जगात घडलं होतं सर्वात क्रूर हत्याकांड

 

आरोग्य विभागातही मुद्दा चर्चेत 

हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात आणि आरोग्य विभागातही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घटना टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, डोक्याच्या केसांची नियमित स्वच्छता आणि लक्षणांकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. गीताबेन मेहता यांना आता पुढील काही दिवस औषधोपचार व तपासणीसाठी नियमित फॉलो-अप देण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की थोडे दुर्लक्षही मोठ्या आणि वेदनादायक समस्येला आमंत्रण देऊ शकते.





Source link

खिळखिळी झालेली हाडे, सांधेदुखीने हैराण झालात? पाण्यात ‘या’ 3 गोष्टी उकळून प्या, हाडे 100% मजबूत होतील

0
खिळखिळी झालेली हाडे, सांधेदुखीने हैराण झालात? पाण्यात ‘या’ 3 गोष्टी उकळून प्या, हाडे 100% मजबूत होतील


सांधेदुखी कशी दूर करावी? जर तुम्हाला सांधेदुखी, हाडांमध्ये वेदना आणि सूज येत असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर मदत करू शकतात. त्यांनी काही घरगुती उपाय सुचवले आहेत जे खूप फायदेशीर ठरू शकतात. १५ ते २० दिवस सातत्याने या उपायांचे पालन केल्याने हाडांची सूज, वेदना आणि थकवा दूर होऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source

हर्बल पेये फायदेशीर 
डॉक्टरांच्या मते, हे हर्बल पेय सांधेदुखी, सूज आणि थकवा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला १/४ ते १/२ चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी आणि १/२ ते १ चमचा मोरिंगा पावडरची आवश्यकता आहे. हळद रक्त शुद्ध करते, रक्ताभिसरण सुधारते आणि सूज आणि वेदना दोन्ही कमी करते.

हर्बल ड्रिंक्स कसे बनवायचे आणि कधी प्यावे
हे सर्व घटक एका ग्लास कोमट पाण्यात मिसळा. जर चव कडू असेल तर १ टेबलस्पून लिंबाचा रस घाला. हे दररोज सकाळी आणि हवे असल्यास संध्याकाळी एकदा प्या. किमान १५ ते २० दिवस हे पित राहा.

सांधे आणि हाडांच्या दुखण्यावर आणखी एक उपाय
शल्लाकी, ज्याला बोस्वेलिया सेराटा असेही म्हणतात, ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी नैसर्गिकरित्या वेदना आणि सूज कमी करते आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. सकाळी दोन गोळ्या आणि संध्याकाळी दोन गोळ्या रिकाम्या पोटी घ्या. वेदना आणि सूज पूर्णपणे नाहीशी होईपर्यंत हे घेत राहा.

मॅग्नेशियमची कमतरता टाळा
मॅग्नेशियम शरीर आणि स्नायूंना आराम देते आणि ताण कमी करण्यास मदत करते. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहार घ्या. झोपण्यापूर्वी एक तास आधी ८०० मिलीग्राम मॅग्नेशियम घ्या. हे दोन महिने घ्या, नंतर एक महिन्याचा ब्रेक घ्या आणि पुन्हा सुरू करा.

व्हिटॅमिन डी३ देखील महत्वाचे 
चौथी शिफारस म्हणजे व्हिटॅमिन डी३, ज्याच्या कमतरतेमुळे अनेकदा सांधेदुखी आणि अशक्तपणा येतो. ते आठवड्यातून एकदा ६०,००० आययू किंवा दररोज ८,००० ते १०,००० आययूच्या डोसमध्ये घेतले जाऊ शकते. उन्हात थोडा वेळ घालवा जेणेकरून तुमचे शरीर व्हिटॅमिन डी३ तयार करू शकेल.

या गोष्टी टाळा
डॉ. यांच्या मते, जर तुमच्या शरीरात वेदना किंवा सूज येत असेल तर काही पदार्थ टाळणे महत्वाचे आहे. कच्च्या भाज्या आणि फळे, विशेषतः कच्चे सफरचंद टाळावेत. इडली, डोसा, किमची आणि आंबट पदार्थ यासारखे आंबवलेले पदार्थ टाळा. सध्या अंकुरलेले धान्य टाळा. तसेच, फुलकोबी, कोबी, वांगी, पालक आणि टोमॅटो टाळा. मसूरसाठी, फक्त मूग खा; इतर सर्व डाळी टाळा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

मिठी मारुन झोपण्याचे फायदे, फक्त प्रेमचं नाही तर आरोग्यदेखील सुधारते.

0
मिठी मारुन झोपण्याचे फायदे, फक्त प्रेमचं नाही तर आरोग्यदेखील सुधारते.


मिठी मारणे किंवा तुमच्या जोडीदारासोबत झोपणे हा केवळ एक रोमँटिक अनुभव नाही; तो शरीर आणि मन दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराजवळ झोपता तेव्हा ते केवळ प्रेम वाढवतेच असे नाही तर तणाव कमी करते, झोप सुधारते आणि तुमचे नाते मजबूत करते. ही जवळीक मनाला शांत करते, ताण कमी करते आणि झोप सुधारते. असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तुमच्या जोडीदाराजवळ झोपल्याने ऑक्सिटोसिन वाढते, जो शरीरात एक हार्मोन आहे जो मूड सुधारतो, हृदयाचे आरोग्य वाढवतो आणि नातेसंबंध अधिक घट्ट करतो. म्हणूनच, असे म्हणता येईल की, एकत्र झोपणे हे केवळ प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग नाही तर निरोगी आणि आनंदी नातेसंबंधाचे रहस्य देखील आहे. 

Add Zee News as a Preferred Source

जोडीदारासोबत मिठी मारून झोपण्याचे फायदे

तणाव कमी होतो
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिठी मारून झोपता तेव्हा तुमचे शरीर ऑक्सिटोसिन सोडते, ज्याला प्रेम संप्रेरक म्हणून ओळखले जाते. हा संप्रेरक तुमचा मूड सुधारतो, तणाव आणि चिंता कमी करतो आणि तुम्हाला आरामदायी वाटते.

झोपेची गुणवत्ता सुधारते
तुमच्या जोडीदाराच्या शरीरातील उष्णता आणि हृदयाचे ठोके यांचा आराम खोल आणि अधिक आरामदायी झोपेसाठी योगदान देतो. एकत्र झोपणारे जोडपे अविवाहितांपेक्षा चांगले झोपतात.

नाते मजबूत करते
मिठी मारून झोपल्याने भावनिक बंध आणि विश्वास मजबूत होतो. जेव्हा तुम्ही दररोज रात्री एकमेकांना मिठी मारून झोपता तेव्हा तुमच्यातील प्रेम आणि समज अधिक घट्ट होते.

रक्तदाब नियंत्रित करते
ऑक्सिटोसिन केवळ तुमच्या मूडवरच नाही तर तुमच्या शरीरावरही परिणाम करते. ते सामान्य रक्तदाब राखण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

नैराश्य कमी होते
तुमच्या जोडीदाराचा स्पर्श आणि उबदारपणा तुमचे मन शांत करतो. हे एकाकीपणा टाळण्यास मदत करते आणि नैराश्याचा धोका कमी करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मिठी मारताना बाहेर पडणारे ऑक्सिटोसिन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे ती रोगांशी लढण्यास अधिक सक्षम बनते.





Source link