Poonam Pandey Death: सर्व्हायकल कॅन्सर नव्हे ‘या’ कारणामुळे झाला पूनम पांडेचा मृत्यू? नेमकं सत्य काय?

0
26
Poonam Pandey Death: सर्व्हायकल कॅन्सर नव्हे ‘या’ कारणामुळे झाला पूनम पांडेचा मृत्यू? नेमकं सत्य काय?


पूनम पांडेच्या एका जवळच्या व्यक्तीने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटले की, रिपोर्टनुसार पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने नव्हे, तर ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे झाला आहे. मात्र, अभिनेत्रीने कोणत्या प्रकारची नशा केली होती, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. याआधी काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले होते की, अभिनेत्रीला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पूनम पांडेचे पार्थिव उत्तर प्रदेशात नेण्यात आले. मात्र, या बातम्यांवर पूनम पांडे हिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.



Source link