Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनPoonam Pandey: निधनाच्या स्टंटमुळे पूनम पांडेला मोठा झटका, नेमकं काय झालं जाणून...

Poonam Pandey: निधनाच्या स्टंटमुळे पूनम पांडेला मोठा झटका, नेमकं काय झालं जाणून घ्या

Poonam Pandey: निधनाच्या स्टंटमुळे पूनम पांडेला मोठा झटका, नेमकं काय झालं जाणून घ्या

[ad_1]

पूनम पांडेच्या या स्टंटमुळे तिला फटका तर बसला आहे त्यासोबतच त्याचे काही फायदे देखील झाले आहेत. पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगामुळे निधन झाल्याची अफवा पसरवणारी पूनम पांडेची नियुक्ती सरकारच्या कर्करोगच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर होण्याची शक्यता आहे. पूनमची टीम आणि आरोग्य मंत्रालय यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. आता तिला ही जबाबदारी मिळणार की नाही हे येत्या काळात समोर येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments