Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनPooja Sawant Wedding: मेहंदी रंगली गं.... ‘कलरफूल’ पूजा सावंतच्या हातावर रंगली सिद्धेशच्या...

Pooja Sawant Wedding: मेहंदी रंगली गं…. ‘कलरफूल’ पूजा सावंतच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी!

Pooja Sawant Wedding: मेहंदी रंगली गं…. ‘कलरफूल’ पूजा सावंतच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी!

[ad_1]

पूजाने दिला चाहत्यांना सुखद धक्का!

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पूजा सावंत हिने होणाऱ्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पूजा सावंत हिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दिसला नव्हता. मात्र, तिने या फोटोतून आपले लग्न ठरले असल्याचे म्हणत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. या बातमीनंतर पूजा लग्न कधी करणार अशी आतुरता सगळ्यांनाच लागली होती. मात्र, यावरही अभिनेत्रीने भाष्य करणं टाळलं होतं. वैयक्तिक आयुष्याविषयीच्या सगळ्याच गोष्टी पूजाने नेहमी कॅमेरापासून दूर ठेवल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments