Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनPooja Sawant: लोकांना वाटलं मी भूषणसोबत लग्न करतेय! खासगी आयुष्यावर पहिल्यांदाच बोलली...

Pooja Sawant: लोकांना वाटलं मी भूषणसोबत लग्न करतेय! खासगी आयुष्यावर पहिल्यांदाच बोलली पूजा सावंत

[ad_1]

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंत हिने सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या पतीचा एक पाठमोरा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने अनेकांनी वेगवेगळे कयास बांधण्यास सुरुवात केली होती. हा व्यक्ती अभिनेता भूषण प्रधान किंवा आदिनाथ कोठारे असल्याचे देखील अनेकांनी म्हटले होते. मात्र, जेव्हा पूजाने तिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दाखवला तेव्हा, सगळ्यांच्या या चर्चा बंद झाल्या होत्या. यावर आता पूजा सावंत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली आहे. तिने स्वतःच्या आयुष्याबद्दल आता अनेक खुलासे केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments