Pooja Bhatt: ‘वडिलांनी तुझा शारीरिक वापर केला का?’, ट्रोलरला पूजा भट्टचे सडेतोड उत्तर

0
18
Pooja Bhatt: ‘वडिलांनी तुझा शारीरिक वापर केला का?’, ट्रोलरला पूजा भट्टचे सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट कायमच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये तिने खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले. मात्र, बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद पटकावण्यात पूजा भट्ट अपयशी ठरली. आता पूजाने एका ट्रोलरला सुनावल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये तिला वडील महेश भट्ट यांच्यामुळे ट्रोल केले आहे.

Source link