Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनPonniyin Selvan 2: ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय नव्हे ‘या’ अभिनेत्रीच्या नावाला होती...

Ponniyin Selvan 2: ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय नव्हे ‘या’ अभिनेत्रीच्या नावाला होती पहिली पसंती!

Ponniyin Selvan 2: ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय नव्हे ‘या’ अभिनेत्रीच्या नावाला होती पहिली पसंती!

[ad_1]

Ponniyin Selvan 2: तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आगामी चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. आज (२८ एप्रिल) हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग खूप गाजला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात ५०० कोटींची कमाई केली होती. तेव्हापासूनच चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुर झाले होते. आता या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन मुख्य अभिनेत्रीच्या म्हणजेच ‘नंदिनी’च्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा नंदिनीच्या फसवणुकीभोवती फिरते. पण या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली पसंती नव्हती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments