Political News | ‘भाजपला मत द्या, अन्यथा नरकात जाल’; भाजप खासदार अरविंद यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Political News | ‘भाजपला मत द्या, अन्यथा नरकात जाल’; भाजप खासदार अरविंद यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)


‘भाजपला मत द्या, अन्यथा नरकात जाल’; भाजप खासदार अरविंद यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या योजनांचा लाभ घेऊनही जर तुम्ही भाजपला साथ देणार नसाल तर तुम्ही नरकात जाल, असे विधान निजामाबादचे भाजप खासदार डी. अरविंद यांनी केले. तेलंगणामधील विजय संकल्प यात्रेत एका जाहीर सभेला संबोधित करताना ते एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या योजनांचा लाभ घेऊनही जर तुम्ही भाजपला साथ देणार नसाल तर तुम्ही नरकात जाल, असे विधान निजामाबादचे भाजप खासदार डी. अरविंद यांनी केले. तेलंगणामधील विजय संकल्प यात्रेत एका जाहीर सभेला संबोधित करताना ते एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तसेच ‘तुम्हाला खाऊ घालणाऱ्या हाताला चावू नका’ अशी विनंती करताना त्यात ते दिसत आहेत.






Source link