
नवी दिल्ली : कॉंग्रेसची काय मजबुरी आहे, जे नेहमी सनातनविषयी विष ओकणाऱ्यांबरोबर त्यांना बसावे लागते. इच्छा नसताना त्यांच्याशी संधी करावी लागते, हेच देशासाठी घातक आहे. कारण आपण पाहिले आहे स्वतः इंदिरा गांधी या नेहमी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घालत असत. हे सर्व देशाने पाहिले आहे. ते पूजाअर्चना श्रद्धेने करीत असत, असे असताना कॉंग्रेसची काय मजबुरी आहे, जे सातत्याने सनातन धर्माविषय गरळ ओकणाऱ्यांसोबत बसावे लागते, त्यांच्याशी हातमिळवणी करावी लागते, हाच कॉंग्रेसचा रस्ता चुकलेला आहे. जे की त्यांना बिलकुल मान्य होत नाही.
Looks like this time Mann ki baat has came unannounced on Monday 🤣🤣
“PM Modiji is not sparing opposition in this exclusive interview with ANI.
From DMK to Congress, he has taken them single handedly and did a KO punch of all Hindu haters. pic.twitter.com/V5XChyQwdC
— Sunny (@being_sunny1) April 15, 2024









