PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय

0
1
PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय



Gautam Gambhir Quit Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारणातून बाहेर होणार आहे. 



Source link