Plane Crash: १८१ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं; २८ जण ठार, अनेकांची प्रकृती चिंताजनक

0
14
Plane Crash: १८१ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं; २८ जण ठार, अनेकांची प्रकृती चिंताजनक

South Korea Plane Crash News: दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर १८१ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून या दुर्घटनेत २८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आपत्कालीन कार्यालयाने दिली आहे. बचाव अधिकारी विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Source link