Plane Crash : आग्र्यात विमानाचा भीषण अपघात; हवाई दलाचं MIG- २९ शेतात कोसळलं, VIDEO

0
14
Plane Crash : आग्र्यात विमानाचा भीषण अपघात;   हवाई दलाचं MIG- २९ शेतात कोसळलं, VIDEO

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. मिग २९ हे लढाऊ विमान शेतात कोसळलं आणि विमानाला आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानापासून जवळपास दोन किलोमीटरवर पायलट आणि त्याचा सहकारी आढळून आला.

Source link