PKL Final : हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीग जिंकली, फायनलमध्ये पटना पायरेट्सचा धुव्वा उडवला

0
17
PKL Final : हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीग जिंकली, फायनलमध्ये पटना पायरेट्सचा धुव्वा उडवला

Pro Kabaddi League, Haryana Steelers vs Patna Pirates : हरियाणा स्टीलर्सने प्रो कबड्डी लीगचा अकरावा हंगाम जिंकला आहे. हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. हरियाणा स्टीलर्सने अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सचा पराभव करून इतिहास रचला.

Source link