PKL 11 : बंगालनं ५ वर्षांचा दुष्काळ संपवला, ७ सीझननंतर पहिल्यांदा हरियाणा स्टीलर्सला हरवलं

0
20
PKL 11 : बंगालनं ५ वर्षांचा दुष्काळ संपवला, ७ सीझननंतर पहिल्यांदा हरियाणा स्टीलर्सला हरवलं

प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामातील ३१व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने हरियाणा स्टीलर्सचा ४०-३८ असा पराभव केला. विशेष म्हणजे, बंगाल वॉरियर्सने सातव्या सीझननंतर पहिल्यांदाच बंगालचा पराभव केला आहे. अशा प्रकारे त्यांनी ५ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. 

Source link