Pimpri-chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड; हातात कोयते घेऊन माजवली दहशत

0
2
Pimpri-chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड; हातात कोयते घेऊन माजवली दहशत


Pimpri-chinchwad Crime : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. पिंपरी-चिंचवडच्या बिजलीनगर येथे२० ते २५ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.



Source link