Phulrani: बालकवींच्या ‘या’ कवितेचा वापर ‘फुलराणी’ चित्रपटात, पाहा व्हिडीओ…

0
2
Phulrani: बालकवींच्या ‘या’ कवितेचा वापर ‘फुलराणी’ चित्रपटात, पाहा व्हिडीओ…



Subodh Bhave: “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती” ही कविता सर्वांना आठवत असेल. ही कविता आता चित्रपटात वापरली जाणार आहे.



Source link