Phullwanti: अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार; ‘फुलवंती’ सिनेमाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

0
15
Phullwanti: अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार; ‘फुलवंती’ सिनेमाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील एक आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा या ‘फुलवंती’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

Source link