Phone recording : बायकोचा फोन रेकॉर्ड कराल तर पडेल महागात! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0
20
Phone recording : बायकोचा फोन रेकॉर्ड कराल तर पडेल महागात! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वडिलांनी कौटुंबिक न्यायालयाकडे या प्रकरणाची फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. पतीने सांगितले की, त्याच्याकडे पत्नीसोबत झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आहे आणि कोर्टानेही ते ऐकावे अशी त्याची इच्छा आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीला रेकॉर्डिंग सादर करण्याची परवानगी दिली. यानंतर महिलेने २०२२ मध्ये हायकोर्टात जाऊन कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान दिले होते.

Source link