५. सुरक्षित वाटेल असे वागा
घरातील नव्या पाळीव कुत्र्याला सुरक्षित वाटेल असे वागा. सतत त्याला काही करण्यास सांगू नका किंवा शिकवण्यास जाऊ नका. हळूहळू त्याला तुमचा लळा लागेल, सुरक्षित वाटू लागेल त्यानंतर तो तुम्हाला अपेक्षित सर्व गोष्टी करु लागेल.