Sunday, August 16, 2026
Homeक्रीडाParis Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे'...

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; ‘हे’ आहे कारण

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; ‘हे’ आहे कारण

[ad_1]

सरकारने ऑलिम्पिकदरम्यान शारीरिक संबंधावर बंदी घातली होती. २०२० मध्ये कोविडच्या प्रवेशानंतर सर्व खेळाडूंना एकमेकांपासून अंतर राखण्यास सांगण्यात आले होते. परंतु, आता ऑलिम्पिक संचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑलिम्पिकदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यावरील बंदी हटवण्यात आली. अशा परिस्थितीत आता ऑलिम्पिकदरम्यान क्वार्टरमध्ये राहणाऱ्या खेळाडूंना ३ लाख कंडोमचे वाटप केले जाणार आहे, जेणेकरून ते आपल्या जोडीदारांसोबत शारीरिक संबंध ठेवू शकतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments