Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

0
16
Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

प्रशिक्षकांना प्रचंड आनंद

दीप्तीचे प्रशिक्षक नागपुरी रमेश यांनी सांगितले की, तिच्या पालकांना गावकऱ्यांकडून टोमणे सहन करावे लागे. रमेश म्हणाले, ‘दीप्तीचे आई-वडील रोजंदारी मजूर होते आणि कुटुंब चालवण्यासाठी त्यांची दररोज धडपड सुरू असते. याशिवाय मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलीचे लग्न होऊ शकत नाही, असे गावकऱ्यांकडून त्यांना सतत टोमणेही ऐकावे लागायचे.

Source link