
बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा ‘कडक सिंह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या ट्रेंडमध्ये आहे. चित्रपटातील पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री जया अहसान यांचा इंटिमेट चर्चेचा विषय ठरत आहे. आता पंकज त्रिपाठी यांनी या इंटिमेट सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. हा सीन करण्यासाठी ते कसे तयार झाले, सीन शूट करताना कसे वाटत होते याबाबत पंकज त्रिपाठीने खुलासा केला आहे.








