Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनPanchayat 3 review: जितेंद्र कुमारने पुन्हा जिंकले मन; तर सहाय्यक कलाकारांनीही दिला...

Panchayat 3 review: जितेंद्र कुमारने पुन्हा जिंकले मन; तर सहाय्यक कलाकारांनीही दिला आश्चर्याचा धक्का! कसा आहे ‘पंचायत ३’

[ad_1]

मुलाच्या मृत्यूनंतर प्रल्हाद आयुष्याशी कसा सामना करतो, हे जाणून घेण्याची सर्वजण वाट पाहत होते. तर, मेकर्सनी देखील या पात्राला न्याय दिला आणि त्याच्या कथेवरही लक्ष केंद्रित केले. किंबहुना, त्याने आपले आयुष्य कसे सोडले आहे, स्वत:ला दारूत बुडवले आहे हे दाखवण्यापासून ते पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूला जगण्याचे, हसण्याचे आणि छोटे-छोटे आनंद जोपासण्याचे कारण शोधण्यापर्यंत त्याचे पात्र एक जगण्याची दिशा दाखवणारे आहे. मागील सीझनमधील प्रल्हादची झलक पाहून बरं वाटतं, आणि फैजल सहज अभिनय कौशल्याने प्रभावित करतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments