Panchak movie Trailer: आता कोणाचो नंबर?; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

0
16
Panchak movie Trailer: आता कोणाचो नंबर?; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

सध्या ‘पंचक’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली असल्यामुळे सर्वांचे लक्ष चित्रपटाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Source link