Palghar : पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
1
Palghar : पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


Palghar bribe News: आदिवासी व्यक्तीला जमीन खरेदीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.



Source link