Palak Tiwari: सैफ अली खानच्या मुलाला डेट करते?; पलक तिवारीच्या प्रतिक्रियेने वेधले सगळ्यांचे लक्ष

0
23
Palak Tiwari: सैफ अली खानच्या मुलाला डेट करते?; पलक तिवारीच्या प्रतिक्रियेने वेधले सगळ्यांचे लक्ष

पुढे पलकला इब्राहिमला डेट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने, ‘मी या अफवांकडे लक्ष देत नाही. कारण हा माझ्या पेशाचा एक भाग आहे. यापेक्षा मी माझ्या करिअरकडे लक्ष देईन. प्रेमाचे मोजमाप किंवा भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. सध्या माझे काम हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. करिअरच्या दृष्टीने हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे फक्त कामाकडे लक्ष देते आहे’ असे म्हटले आहे.

Source link