
ISIला दिला होताभारतीय फोन नंबर –
तपासात समोर आले आहे की, आरोपीने शाळेतील अधिकारी असल्याचे सांगून मेसेज केला की, लोकांनी आपल्या मुसांसोबत राष्ट्रीय ध्वजचा फोटो अपलोड करावा. असे जवान ज्यांची मुले आर्मी स्कूल किंवा डिफेन्स स्कूलमध्ये शिकतात. आरोपी लाभशंकर महेश्वरी याने हा भारतीय नंबर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला उपलब्ध केला होता.








