Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनPakistan Actors: पाकिस्तानी कलाकार पुन्हा भारतात परतणार? कोर्टाने फेटाळली 'ती' याचिका!

Pakistan Actors: पाकिस्तानी कलाकार पुन्हा भारतात परतणार? कोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका!

Pakistan Actors: पाकिस्तानी कलाकार पुन्हा भारतात परतणार? कोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका!

[ad_1]

माहिरा खान आणि फवाद खान या पाकिस्तानी स्टार्सना बॉलिवूडमध्ये भरभरून प्रेम मिळाले आहे. पण, २०१६मध्ये पाकिस्तानातील कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती, जी आता हटवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्या भारतीय, कंपन्या आणि गटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडे पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देणे थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने सलोखा आणि शांततेचे महत्त्व लक्षात घेऊन ही याचिका फेटाळली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments