Padma Award : महाराष्ट्रातील १२ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

0
19
Padma Award : महाराष्ट्रातील १२ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Padma Award: दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांना पद्मभूषण पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Source link