
Padma Award: दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांना पद्मभूषण पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.








