OTT Release: रितेश देशमुख ‘पील’ तर इमरान हाश्मीचा ‘शो टाईम’; या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!

0
20
OTT Release: रितेश देशमुख ‘पील’ तर इमरान हाश्मीचा ‘शो टाईम’; या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!

काकुडा

‘काकुडा’ हा सोनाक्षी सिन्हाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे. हॉरर आणि कॉमेडीने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता, ज्यामध्ये ‘काकुडा’ दर मंगळवारी संध्याकाळी ७.१५ वाजता येतो, त्याला येऊ दिले नाही तर तो मारतो, असे दाखवण्यात आले होते. हा चित्रपट १२ जुलै रोजी ‘झी ५’वर प्रदर्शित होत आहे.

Source link