Opration Ajay | इस्रायलवरून भारतीयांना घेऊन 6 वी फ्लाइट दिल्लीत दाखल, 2 नेपाळी लोकांसह 143 प्रवशांचा समावेश! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Opration Ajay | इस्रायलवरून भारतीयांना घेऊन 6 वी फ्लाइट दिल्लीत दाखल, 2 नेपाळी लोकांसह 143 प्रवशांचा समावेश! | Navarashtra (नवराष्ट्र)


रविवारी रात्री ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत 143 भारतीय नागरिकांना घेऊन सहावे विमान नवी दिल्लीत दाखल झाले.

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यात 16 दिवसांपासून युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन अजय 2023’ अंतर्गत युद्धग्रस्त इस्रायलमधून 143 भारतीय नागरिकांना घेऊन सहावे विमान भारतात पोहचलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की युद्धग्रस्त इस्रायल आणि गाझा- ऑपरेशन अजय- या युद्धग्रस्त भारतीयांना वाचवण्यासाठी सहावे विमान राष्ट्रीय राजधानी दिल्लीत उतरले आहे. गाझामधील हमासवर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ले 15 व्या दिवशी भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढण्यात आलं.






Source link