Onion News : नाफेडचा कांदा मुंबईत व उपनगरात दाखल! नागरिकांना वाजवी किंमतीत मिळणार

0
1
Onion News : नाफेडचा कांदा मुंबईत व उपनगरात दाखल! नागरिकांना वाजवी किंमतीत मिळणार


केंद्र सरकारने ‘प्राईज स्टॅबिलायझेशन स्कीम’ अंतर्गत नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी खरेदी करण्यास नुकताच उपलब्ध झालेला आहे. नाफेडच्या विशेष अतिरिक्त साठयातील हा कांदा मोबाईल मोबाईल व्हॅनमधुन रुपये ३५ प्रति किलो या दरात सामान्य नागरिकांना मिळणार आहे. एक किलोच्या पॅकिंगमध्ये हा कांदा उपलब्ध होत आहे.



Source link