One Nation One Election विरोधात ५ मुख्यमंत्री एकवटले, केंद्र सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह; कोण काय म्हणाले?

0
22
One Nation One Election  विरोधात ५ मुख्यमंत्री एकवटले, केंद्र सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह; कोण काय म्हणाले?


One Nation One Election: एक देश एक निवडणुकीविरोधात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आघाडी उघडली असून केंद्र सरकारच्या संकल्पनेवर आणि हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे प्रस्तावित विधेयक म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा आणि भारताची लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.



Source link