Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनOMG 2 Trailer: मुलासाठी न्याय मागणाऱ्या बापाची कहाणी! अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’चा...

OMG 2 Trailer: मुलासाठी न्याय मागणाऱ्या बापाची कहाणी! अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’चा ट्रेलर बघाच…

OMG 2 Trailer: मुलासाठी न्याय मागणाऱ्या बापाची कहाणी! अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’चा ट्रेलर बघाच…

[ad_1]

ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी ‘ओएमजी २’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात आला होता आणि सेन्सॉर बोर्डाने तो यु/अ प्रमाणपत्रासह पास केला आहे. आता ट्रेलर रिलीजनंतर निर्माते चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करणार आहेत. मात्र, सेन्सॉर बोर्डने या चित्रपटात काही बदल देखील केले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे आतापर्यंत या चित्रपटातील अक्षय कुमारचे पात्र भगवान शिवाचे होते. परंतु, आणखी वाद टाळण्यासाठी सीबीएफसीने अक्षयचे पात्र भगवान महादेवावरून शिवाच्या गणात बदलले आहे. सेन्सॉर बोर्ड ज्याप्रकारे चित्रपटाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत होते, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल असा कयास बांधला जात होता. मात्र, हा चित्रपट नियोजित तारखेला म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments