Om Puri Birth Anniversary:अवघ्या ६व्या वर्षी झाले बेघर, कधीकाळी भांडीही धुतली! ओम पुरी यांच्याबद्दल वाचाच…

0
14
Om Puri Birth Anniversary:अवघ्या ६व्या वर्षी झाले बेघर, कधीकाळी भांडीही धुतली! ओम पुरी यांच्याबद्दल वाचाच…


या दरम्यान, त्यांनी आपले शिक्षणावरील लक्ष हटू दिले नाही. अभिनयाची आवड असणाऱ्या ओम पुरी यांनी कसेबसे शिक्षण पूर्ण करून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथेच ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांची मैत्री झाली. ओम पुरी यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. यात ‘अर्ध सत्य’, ‘आरोहण’, ‘द्रोह काल’, ‘आक्रोश’, ‘माचीस’ आणि ‘आघात’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. ओम पुरी जेव्हा एनएसडीमध्ये शिकत होते, तेव्हा त्यांची शबाना आझमीशी भेट झाली होती. त्यावेळी शबाना यांनी ओम पुरी यांच्या लूकवर अशी टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले होते.



Source link