Nyasa Devgan: हिंदी बोलताना अडखळली न्यासा देवगण, नेटकऱ्यांनी केले ट्रोल Video viral

0
2
Nyasa Devgan: हिंदी बोलताना अडखळली न्यासा देवगण, नेटकऱ्यांनी केले ट्रोल Video viral


नुकताच ग्रामिण अहमदनगरमध्ये शालेय मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला न्यासाने हजेरी लावली. त्यावेळी तिला भाषण देण्यास सांगण्यात आले. भाषण देताना न्यासा अडखळत होती, तिला हिंदी शब्द सुचत नव्हते. ‘मी जेव्हा लहान होते मला वाचन करायला खूप आवडायचे. मी दररोज २ ते ३ पुस्तके वाचायची. माझ्या आईला माझे वाचन खूप आवडायचे. तुम्हाला पाहून मला आनंद झाला. तुम्ही कधीही शिक्षण घेणे थांबवू नका’ असे ती म्हणाली. पण बोलताना हिंदी शब्द सुचत नसल्यामुळे न्यासाला ट्रोल करण्यात आले आहे.



Source link