Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनNitin Desai Funeral: जिथे घेतला अखेरचा श्वास, तिथेच होणार नितीन देसाई यांच्यावर...

Nitin Desai Funeral: जिथे घेतला अखेरचा श्वास, तिथेच होणार नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार!

Nitin Desai Funeral: जिथे घेतला अखेरचा श्वास, तिथेच होणार नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार!

[ad_1]

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस आता सर्व बाजूंचा तपास करत आहेत. पोलिसांना नितीन देसाईच्या फोनमध्ये एक ऑडिओ क्लिपही सापडली असून, त्यात काही लोकांचा उल्लेख आहे. सध्या नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांचा मोबाईल फोन आणि इतर उपकरणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी त्यांच्या केअरटेकर आणि ड्रायव्हरचे जबाबही घेतले असून, त्यांची चौकशी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments