Nitesh Rane : ‘पोलिसांना आव्हान देणाऱ्या नीतेश राणेंवर फडणवीस कारवाई का करत नाहीत?’

0
14
Nitesh Rane : ‘पोलिसांना आव्हान देणाऱ्या नीतेश राणेंवर फडणवीस कारवाई का करत नाहीत?’


दोन कवडीचा आमदार

‘भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितेश राणेंची ही भाषा मान्य आहे का? सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? या गुंडाछाप दोन कवडीच्या आमदारावर कारवाई करताना शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? आमदार नितेश राणेंच्या भाषणावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी व त्यांना आवर घालण्याची हिम्मत दाखवावी, असं आव्हान अतुल लोंढे यांनी सरकारला दिलं.



Source link