Nisha Dahiya : कोणाच्या सांगण्यावरून निशाचा होत तोडला? कोपऱ्यातून इशारा आला… भारतीय प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

0
1
Nisha Dahiya : कोणाच्या सांगण्यावरून निशाचा होत तोडला? कोपऱ्यातून इशारा आला… भारतीय प्रशिक्षकाचा मोठा खुलासा


प्रशिक्षक पुढे म्हणाले, “निशाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, तिच्या गळ्यात पदक पक्के होते, पण आता ते हिसकावले गेले आहे. निशा बचाव आणि प्रतिआक्रमण दोन्हीमध्ये उत्कृष्ट होती, तिने आशियाई पात्रता स्पर्धेत याच कुस्तीपटूचा पराभव केला होता.



Source link