New Release: एक दोन नाही तर १५ मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार ८ सिनेमे आणि वेब सीरिज

0
16
New Release: एक दोन नाही तर १५ मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार ८ सिनेमे आणि वेब सीरिज

झी ५

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा ‘हनुमान’ हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

Source link