Netflix: ‘द आर्चिज’ ते ‘मिशन मजनू’; ‘या’ ५ चित्रपटांनी गाजवलंय नेटफ्लिक्स! तुम्ही पाहिलेत का?

0
18
Netflix: ‘द आर्चिज’ ते ‘मिशन मजनू’; ‘या’ ५ चित्रपटांनी गाजवलंय नेटफ्लिक्स! तुम्ही पाहिलेत का?


Netflix Top 5 Movies: थिएटरप्रमाणेच आता ओटीटीवर देखील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. प्रेक्षकांचा ओटीटीकडे वाढता कल पाहून अनेक चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज केले जात आहेत. गेलं वर्ष एकंदरीतच मनोरंजन विश्वासाठी खास ठरलं आहे. २०२३मध्ये अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाले होते. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. यातील ५ चित्रपटांनी सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. चला तर बघूया, कोणते चित्रपट या यादीत सामील झाले आहेत…



Source link