Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनNetflix Series: नेटफ्लिक्सवरून हटवले जाणारे तुमचे आवडते चित्रपट आणि वेब सीरिज! यादी...

Netflix Series: नेटफ्लिक्सवरून हटवले जाणारे तुमचे आवडते चित्रपट आणि वेब सीरिज! यादी आताच बघा

Netflix Series: नेटफ्लिक्सवरून हटवले जाणारे तुमचे आवडते चित्रपट आणि वेब सीरिज! यादी आताच बघा

[ad_1]

नेटफ्लिक्स प्रत्येक महिन्यात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले काही चित्रपट आणि वेब सीरिज काढून टाकणार आहे. या महिन्यातही नेटफ्लिक्स असेच काही करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस नेटफ्लिक्सवरून २६ चित्रपट आणि वेब सीरिज काढून टाकण्यात येणार आहेत. आता या आधी जर, तुम्हाला हे चित्रपट आणि सीरिज बघायचा विचार करत असाल, तर या वीकेंडला नक्की थोडा वेळ काढा. बघा या यादीत तुमचे आवडते चित्रपट आणि वेब सीरिज आहेत का?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments