NEET Result : ‘नीट’च्या निकालाने सर्वांना धक्का! २००० हून अधिक विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा जास्त गुण

0
1
NEET Result : ‘नीट’च्या निकालाने सर्वांना धक्का! २००० हून अधिक विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा जास्त गुण


राजकोटमधील एका केंद्रातून २४० हून अधिक विद्यार्थ्यांचे ६०० हून अधिक गुण, ८५ टक्के उत्तीर्ण

आरके युनिव्हर्सिटी, राजकोट, गुजरातच्या युनिट-१ स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या केंद्र क्रमांक २२७०१ येथील मुलांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मुले वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागांसाठी पात्र ठरले आहेत. तर १९६८ विद्यार्थ्यांपैकी १३८७ विद्यार्थी नीटसाठी पात्र ठरले आहेत. एवढेच नाही तर १२ हून अधिक विद्यार्थ्यांनी ७०० आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. ११५ विद्यार्थ्यांनी ६५० गुण, २५९ विद्यार्थ्यांना ६०० गुण, ४०३ विद्यार्थ्यांना ५५० पेक्षा जास्त आणि ५९८ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. एका विद्यार्थ्यानेही ७२० गुण मिळवले आहेत.



Source link