Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBad Newz Review: विकी कौशलला पाहून तुम्हीही म्हणाल 'तौबा-तौबा'; ‘बॅड न्यूज’ बघण्याचा...

Bad Newz Review: विकी कौशलला पाहून तुम्हीही म्हणाल ‘तौबा-तौबा’; ‘बॅड न्यूज’ बघण्याचा बेत आखताय तर हा रिव्ह्यू वाचाच!

[ad_1]

चित्रपटाची कथा काय आहे?

यानंतर चित्रपटात तुम्हाला सलोनी आणि अखिलचा रोमान्स, लग्नाची पहिली रात्र, पुन्हा रोमान्स आणि नंतर दोघांमधील घटस्फोटाची चर्चा पाहायला मिळते. अखिल आणि तिची स्वप्नं खूप वेगळी आहेत, हे सलोनीच्या लक्षात येतं, म्हणून ती अखिलपासून वेगळी होते. अखिलपासून विभक्त झाल्यानंतर सलोनीची भेट गुरबीर पन्नूशी (अ‍ॅमी विर्क) होते. गुरबीर पन्नूची व्यक्तिरेखा शांत आणि लाजाळू आहे. त्याला सलोनी आवडते. दोघांमध्ये असे काही तरी घडते, जे घडू नये.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments