Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रNCP Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हाबाबत...

NCP Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

[ad_1]

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाबाबत दिल्लीत चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या पार पडल्या. शरद पवार यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला, मात्र जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. ते आता कायम करण्यात आले आहे. आम्हाला देणगी, चेक घेण्याचा अधिकार नव्हता, तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हतं. मात्र आता आमची विनंती आयोगाने मान्य केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments