
राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी अजित पवारांचीच यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वपूर्ण निकाल देत शरद पवारांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे.







