Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत २ महिलांसह ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

0
21
Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत २ महिलांसह ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxal Encounter in Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथे सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये एक पुरुष कमांडर तर दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.

Source link